कंप्यूटरला बनवा सुपर फास्ट !

तुमच्या कंप्यूटरचा स्पीड देखिल ट्रैफिक मध्ये एकमेकाला रेटत जाणार्‍या गाड़ी सारखा झाला आहे का? उतरून पुढे जाऊ शकत नाही म्हणुन तसाच बसून रहायचे . त्यापासून मुक्ति मिळवण्याचे काही उपाय इथे तुमच्या माहिती साठी देत आहे - १) नको असलेले सॉफ्टवेर्सना (softwares) द्या सुट्टी - सर्वच नविन कंप्यूटर हल्ली बर्याच सॉफ्टवेर्स सहित येतात आणि बऱ्याचदा हे बिन कामाचे ठरतात. माझा तुम्हाला हाच सल्ला आहे की बरेचसे एंटी वायरस (anti-virus) , फोटो एडिटर्स (photo editors) , CD रायटिंग सॉफ्टवेर्स तसेच बऱ्याच यूटीलिटी (utility प्रोग्राम) , जे बिन कामाचे असतात ते डिलीट करून टाका. आणि त्या ऐवजी वापरा काही आकाराने लहान पण उत्तम सॉफ्टवेर्स जे कमी मेमोरी वापरतात जसे की पिकासा picasa.com , नेरो सी रायटर आणि फोटो व्येवर (Nero CD writer and photo viewer) . 2. केवळ एकच इंटरनेट ब्रोवसर (Internet Browser) वापरा - दहा पैकी सहा जणांकडे eका पक्ष अधिक वेब ब्राऊसर
कंप्यूटरला बनवा सुपर फास्ट ! कंप्यूटरला बनवा सुपर फास्ट ! Reviewed by Salil Chaudhary on 08:57 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.