आपल्या ब्लॉग वाचकांना जाणुन घ्या - गुगल काकांच्या मदतीने !

नेट्भेटला भेट देणारे बरेच जण marathiblogs.net या साइटवरुन नेट्भेटकडे येतात. आणि नेटभेट कडे marathiblogs.net वरुन येणार्‍या बर्‍याच पाहुण्यांचा स्वतःचा ब्लॉग असतो हे माझ्या निदर्शनास आले आहे. नेटभेटला भेट देणारे पाहुणे कोण-कोण आहेत, ते कोणत्या देशातुन आणि कोणकोणत्या शहरात आहेत. नेटभेटाच्या वाचकांना कोणता मजकुर आवडतो, कोणत्या लेखांवर वाचक किती वेळ घालवतात असा सर्व वृत्तांत मला मिळतो ते गुगल अनॅलेटीक्स या अतीशय उत्तम सॉफ्टवेअरमुळे.


माझ्या इतर ब्लॉगधारक मित्रांना हमखास उपयोगी पडेल असे Google analytics कसे वापरावे याबद्दल ही माहीती.


गुगल अनॅलेटीक्स चा कोड मिळवा - Get your our Google Analytics Code


1. Login to Google Analytics at http://google.com/analytics/ with your gmail id.
१. तुमचा जीमेल आयडी वापरुन गुगल अनॅलेटीक्सच्या http://google.com/analytics/ च्या साइटवर लॉगीन करा.


2. Click on "Add Website Profile".
२. "Add Website Profile" असे लिहिलेले असेल , तिथे क्लिक करा.


 3. Select Add a Profile for a New Domain.
३. "Add a Profile for a New Domain" हा पर्याय निवडा.


 4. Enter the URL of your site or blog.
४. येथे तुमच्या नविन वेब साइटचे/ ब्लॉगचे नाव द्या.


5. Select your country and time zone. Click Finish.
५. तुम्ही रहात असलेल्या देशाचे नाव आणि वेळ निवडा. आणि "Finish" (समाप्त) वर क्लिक करा.


6. Analytics provides you with a HTML code block which you can add to your site's pages. Select the code block and then copy it.
६. अनॅलेटीक्स तुम्हाला एक कोड पुरवेल. हा कोड तुम्हाला तुमच्या वेब साईट किंवा ब्लॉग वर लावायचा आहे. तो सीलेक्ट करुन मग कॉपी करुन घ्या. कोड वैगरे पाहुन घाबरुन जाउ नका. हे काम अगदी सोपे आहे. एखादा शाळकरी मुलगा देखिल करेल इतके सोपे.


 Add the Google Analytics Code Block to Your Blogger Blog वेब साईट किंवा ब्लॉग वर गुगल अनॅलीटीक्सचा कोड कसा लावावा?


 1. Login to http://www.blogger.com/.
१. http://www.blogger.com/ वर लॉग्-इन करा.


 2. Click on Layout or Template.
 २. Layout अथवा Template वर क्लिक करा.


 3. Click on Edit HTML. HTML code displays. Don't worry. Just scroll to the bottom. Look for the end of the template. It'll look like:
३. Edit HTML वर क्लिक करा. HTML कोड दिसेल. घाबरु नका. HTML कोडच्या सगळ्यात खाली जा. template च्या शेवटाला पहा. तिथे काहीसे असे लिहिलेले दिसेल -4.Put your cursor right before that tag.
४. या जागेवर क्लिक करा.


 5. Paste the Google Analytics Code
५. मगाशी कॉपी केलेला Google Analytics Code इथे चिकटवा. (Paste करा)


 6. Click Save Changes.
६. केलेले बदल सुरक्षीत करा.


 You have now added the Google Analytics Code Block to Your Blogger Blog. आता तुम्ही गुगल अनॅलेटीक्सचा कोड तुमच्या ब्लॉग वर चिकटवलेला आहे.

CO.CC:Free Domain
आपल्या ब्लॉग वाचकांना जाणुन घ्या - गुगल काकांच्या मदतीने ! आपल्या ब्लॉग वाचकांना जाणुन घ्या - गुगल काकांच्या मदतीने ! Reviewed by Salil Chaudhary on 10:45 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.