A gift from NetBhet - free name / blog logos!





नेटभेट्ची वाचकांना भेट - नेटभेटवरील १०० व्या लेखाचे सेलीब्रेशन म्हणुन तुमच्या नावाचा किंवा ब्लॉगच्या नावाचा लोगो !

Friends, today I have posted my 100th blog post on "NetBhet". I am a newbie in blogsphere. But I am really enjoying it.

The most interesting part of blogging is an opportunity to connect with like minded people without any barrier of age,religon, cast, social status anything.

I am writing this post because I want to express my gratitude towards all NetBhet readers. My readers and their comments is the only motivation for me to blog.

And let me assure you all. This is just a beginning................

As part of the celebration, I have decided to do something special for my readers / fellow bloggers. I am going to design name/ site logos for them.

(All those who want a logo image to be created/mailed to you just drop a comment. Don't forget to tell me about you, your favourite colors, and anything that you want me to add in your logo.)

Here are some logos , I have created for readers who had commented and encouraged me.

मित्रांनो नुकताच मी नेटभेट वर १०० वा लेख प्रसिद्ध केला. ब्लॉगींगच्या क्षेत्रात तसा मी नविनच आहे मात्र मी ब्लॉगींग एंजॉय करतोय हे खरे. हे शक्य होतेय नेटभेटच्या वाचकांमुळे.
तुम्हा सर्वांच्या प्रतीक्रिया , सुचना आणि प्रोत्साहनामुळेच मला लिखाणाची प्रेरणा मिळत असते. तुम्हा सर्वांचे त्याबद्दल शतशः धन्यवाद.

आणि ही तर फक्त सुरुवात आहे.......................!

आज शंभराव्या लेखाच्या निमित्ताने नेटभेटच्या वाचकांना आणि इतर ब्लॉगर मित्रांना एक भेट देण्याचे मी ठरवीले आहे.

नेटभेटच्या वाचकांना आणि इतर ब्लॉगर मित्रांना मी त्यांच्या नावाचे आणि ब्लॉगच्या नावाचे लोगो (चिन्हे) बनवुन देणार आहे.

(तुम्हालाही तुमच्या नावाचा किंवा ब्लॉगसाठी लोगो हवा असेल तर कंमेंटमध्ये लिहा. तुमच्या नावासोबत ब्लॉगबद्दल , तुमच्या आवडत्या रंगांबद्दल आणि लोगोसाठी एखादी थीम मनात असेल तर ती ही कळवा !)






















A gift from NetBhet - free name / blog logos! A gift from NetBhet - free name / blog logos! Reviewed by Salil Chaudhary on 07:33 Rating: 5

No comments:




http://learn.netbhet.com





Powered by Blogger.