मोबाइलची सजावट स्वतःच करा, तीही मोफत !

दीवसातले जवळजवळ आठ तास आपण कंप्युटरच्या स्क्रीनकडे बघत घालवतो आणि उरलेले काही टीव्हीच्या स्क्रीनकडे. पण आणखी एक स्क्रीन अशी आहे की जिच्याकड्से बघण्यात आपला बराच वेळ खर्ची पडत असतो. बरोबर ओळखलत. मी बोलतोय मोबाइलच्या स्क्रीनबद्दल !

याच मोबाइलच्या स्क्रीनला सजवणार्‍या एका वेबसाइटची ओळख आज मी वाचकांना करुन देणार आहे. या वेबसाईटचे नाव आहे रेडडोडो.कॉम reddodo.com . रेडडोडो ही एक मोफत ऑनलाइन सर्वीस आहे जी आपल्या आवडीनुसार आणि कस्टमाइज्ड म्हणजे आपल्याला हवी तशी मोबाइल वॉलपेपर्स आणि स्क्रीन सेवर्स बनवुन देते. रेडडोडो वर उपल्ब्ध असलेल्या अनेक डीझाइन्समधुन तुम्हाला आवडलेली डीझाइन निवडा आणि आपले नाव किंवा एखादा विचार किंवा अगदी काहीही लिहा (जास्तीत जास्त १९ अक्षरे) आणि आपला वॉलपेपर बनवा ! एकदम सोपे !


There is one more “screen” where we spend most of our time. Perhaps more than computer screen. Yah you guessed it right – I am talking about Mobile screen. Today I am going to introduce you to a website which helps you to create personalized screensavers and wallpapers for mobile phones. The site’s name is reddodo.com Red Dodo is a free online service which allows you to create free mobile screensavers and wallpapers. Reddodo offers various custom templates. You can add text (Max 19 characters) and select colour options.

वॉलपेपर किंवा स्क्रीन्सेव्हर बनवल्यानंतर खालील प्रकारे डाउनलोड करता येतो -

१. आपल्या संगणकावर सुरक्षीत करा आणि मग डाटा केबल , कार्ड रीडर, इन्फ्रा रेड किंवा ब्ल्युटुथ च्या सहाय्याने मोबाइलवर उतरवुन घ्या.

२. तुम्ही बनवलेल्या स्क्रीनसेव्हर/ वॉलपेपरची URL या साईटवर बनवीली जाते. यालाच WAP अ‍ॅड्रेस असेही म्हणतात. मोबाइलवरुन इंटरनेट जोडता येत असेल तर या WAP अ‍ॅड्रेस चा वापर करुन डायरेक्ट मोबाइलवरच उतरवुन घ्या.मी काही वॉलपेपर्स बनवले आहेत. ते पाहुन तुमचा अभिप्राय जरुर कळवा.


After creating a wallpaper or screensaver, it can be downloaded in two ways –

  1. Save it to the computer and then get it on mobile. (using data cable/card reader/IR/Bluetooth)
  2. Directly download it from internet on your mobile using WAP address of the image.

I have created some animated wallpapers. Check it out.


Go create one for your mobiphone on www.reddodo.com


(टीप - बर्‍याच अवजड व टेक्नीकल शब्दांमुळे हा लेख कळण्यास थोडा कठीण झाला आहे. वर दील्यापैकी एखादी संकल्पना, शब्द अथवा प्रक्रीया न समजल्यास वाचकांनी कृपया कंमेंट्स मध्ये तसे लिहुन कळवावे. माझ्या क्षमते प्रमाणे मी अधीकाधीक सोपे करुन सांगण्याचा प्रयत्न करेन. )
मोबाइलची सजावट स्वतःच करा, तीही मोफत ! मोबाइलची सजावट स्वतःच करा, तीही मोफत ! Reviewed by Salil Chaudhary on 19:52 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.