जीमेल टीप्स (Gmail Tips)

जीमेल ही जगातील सर्वात पॉप्युलर इ-मेल सर्वीस आहे यात काहीच वाद नाही. जीमेल नेहमीच इतरांच्या (अगदी युजर्सच्याही) दोन पावले पुढेच असते. नुकताच जीमेलच्या दोन सॉलीड सुविधांबद्दल मला माहीती झाली आणि त्यानंतर तर मी जीमेलकर्त्यांचा फॅन झालोय. गूगल काकांच्या क्रीएटीव्हीटीला सलाम.

Multiple Gmail addresses ( एक नव्हे अनेक इ-मेल अ‍ॅड्रेसेस) -


तुम्ही ज्या नावाने (username) जीमेलसाठी रजीस्ट्रेशन करता ते नाव फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच असते. मग कोणी अगदी तसाच इ-मेल अ‍ॅड्रेस कॅपीटल किंवा स्मॉल लेटर्स वापरुन रजीस्टर करण्याचा प्रयत्न केला, तरी गुगल तसे करु देणार नाही. एवढेच काय अगदी तुम्ही रजीस्टर केलेल्या नावामध्ये (Username) कोठेही बिंदु (DOT) देउन जीमेलवर दुसरा कोणीही रजीस्ट्रेशन करु शकत नाही.

उदाहरणार्थ - तुमचा इ-मेल आयडी myname@gmail.com असा असल्यास कोणीही my.name@gmail.com किंवा my.na.me@gmail.com असा इमेल पत्ता रजीस्टर करु शकत नाही.

आणि कोणी चुकुन तुमच्या इमेल पत्त्यामध्ये एखादा डॉट टाकलाच किंवा स्मॉल्/कॅपीटलची गडबड केली तरीही तो इमेल तुम्हालाच मिळेल. तुम्ही देखील मध्ये डॉट्स टाकुन हवे तेवढे इमेल पत्ते बनवु शकता.



Gmail allows only one registration for any given username. Once you sign up for a particular username, any dot or capitalization variations are made permanently unavailable for new registration.

If you created myname@gmail.com, no one can ever register my.name@gmail.com, or my.na.me@gmail.com. Furthermore, because Gmail doesn't recognize dots as characters within usernames, adding or removing dots from a Gmail address won't change the actual destination address.
Messages sent to myname@gmail.com, my.name@gmail.com, my.na.me@gmail.com and even m.y.n.a.m.e@gmail.com are all delivered to your inbox, and only yours.

This feature offers two benefits –

1. You can use any dot variation of your email id , if you do not wish to revel your original email address. And then can put a label for each variant to control messages received on that address.
2. If a sender by mistake adds a dot somewhere in the address, it will still be delivered to the intended recipient.
Gmail Aliases (जीमेल अलायस)(अलायस Aliases साठी मला मराठी शब्द देता आला नाही त्याबद्दल क्षमस्व)

जवळपास प्रत्येक वेब-साइटवर रजीस्ट्रेशन करीता इमेल पत्ता देणे भाग असते. अशावेळेस जीमेल अलायस ही सुविधा अतीशय उपयुक्त ठरते.

समजा तुमचा इमेल पत्ता myname@gmail.com असा आहे आणि तुम्हाला xyz.com नावाच्या साईटवर रजीस्टर करायचे आहे, अशावेळेस तुम्ही myname+xyz@gmail.com असा पत्ता देउन रजीस्टर करु शकता.

असे पाहीजे तीतके इमेल अलायस बनवता येतात. जितके अलायस बनवाल तीतके तुमचे इमेल पत्ते !

अशा प्रकारे अलायस वापरुन तुम्हाला इमेल्सला फिल्टर्स लावता येतात आणि प्रत्येक इमेलला विषयवार किंवा प्रेषकानुसार (Sender) मांडता येते.

मला माहीत आहे तुमचा अजुन विश्वास नाही ते. करुन पहा म्हणजे बसेल विश्वास.

Almost all websites asks for registration in order to gain access to the data / subscription to newsletters or web services. And it is necessary to give email id for each registration. Gmail’s feature known as alias comes as a very handy tool here.

How it works?
Suppose your gmail id is myname@gmail.com and you have to subscribe a website xyz.com. Then you can register using following email id-
Myname+xyz@gmail.com

This feature allows you to create and remember as many aliases as you can.
You can set up filters to automatically direct these messages to Trash, apply a label or star, skip the inbox, or forward to another email account.

( For security reasons, when you log in to Gmail, you must enter any dots that were originally defined as part of your username.)

I know you still don’t believe this. Try yourself as I did :-)


जीमेल टीप्स (Gmail Tips) जीमेल टीप्स (Gmail Tips) Reviewed by Salil Chaudhary on 07:20 Rating: 5

No comments:




http://learn.netbhet.com





Powered by Blogger.