How Nokia Test Mobile Phones.

मोबाइल बनविणारी नोकिया (Nokia) ही जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. नुकताच भारतातील सर्वात विश्वसनीय ब्रँड असा किताबही नोकियाने पटकावला. नोकियाच्या या यशाचे एकमेव कारण म्हणजे ग्राहकांची गरज ओळखुन त्यानुसार बनवीलेली त्यांची उत्पादने.

मोबाइल बनवील्यानंतर त्यांची टेस्टींग ( परीक्षा) कशी केली जाते हे दाखविणारा व्हीडीओ मला BBC.uk या साइटवर पहावयास मीळाला. नेटभेटच्या वाचकांसाठी तो या लेखामध्येच अपलोड केला आहे.


तुमचे अभिप्राय कळविण्यास विसरु नका.This is how Nokia, world leader in mobile phone market tests their products (mobile phones). Amazing stuff.

Nokia carries out almost 200 tests on their cell phones before sending them to the dealers.

Now I realised why the world is Nokia fan and why their customer's are loyal to them. Check the video below and click here to know more about it.
How Nokia Test Mobile Phones. How Nokia Test Mobile Phones. Reviewed by Salil Chaudhary on 19:31 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.