सोपी + गुगल = सुपल !

यापुर्वी मागील एका लेखामध्ये आपण ग्रुव्हल.कॉम बद्दल जाणुन घेतले होते. तेव्हा गुगलच्या कस्टम सर्च या सुविधेचा अधिकाधिक चांगला वापर करुन पैसे कमावणार्‍या काही वेब साइट्स बद्दल मी बोललो होतो. आज मी त्यापैकीच दोन साइट्सची माहीती देणार आहे. अशा साइट्स ज्या गुगलच्या कस्टम सर्च या सुविधेचा एकदम वेगळा आणि नाविन्यपुर्णरीत्या वापर करतात.त्या साइट्स ची नावे आहेत - http://www.onlyjust.com/ ओनलीजस्ट्.कॉम आणि http://www.soople.com/ सूपल्.कॉम.


In my last article about Groovle.com , I had asked about a website which
uses Google custom search in an innovative way for revenue generation. Today
I am going to tell you about two websites which uses Google custom search in
an innovative way. The sites are -
www.onlyjust.com

http://www.soople.com/दोनही साइट्स थोड्याफार फरकाने सारख्याच आहेत आणि त्यांचा उद्देशही एकच आहे, तो म्हणजे आपल्यासाठी गुगल सर्च सोपे करुन देण्याचा !

या दोन्ही साईट्स विविध प्रकारे गुगल सर्च करण्यास मदत करतात.
या दोहोंपैकी सूपल.कॉम ही माझी आवडती साइट आहे. सूपल्.कॉमवर एका पानावरच खालील गोष्टींचा शोध घेता येतो.

- गुगल सर्च
- बुक सर्च (गुगलने लक्षावधी पुस्तके स्कॅन करुन ठेवली आहेत, यापुस्तकांमधील विविध नोंदी देखील शोधता येतात)
- काही मोजक्या साइट्समध्येच एखादा शब्द शोधता येतो
- केवळ एका विशिष्ट साइटमध्ये शोध घेता येतो
- वेगवेगळ्या प्रकारच्या फाइल्सचा शोध घेता येतो. (एक्सेल्,पीडीएफ, वर्ड, पॉवर पॉइंट)
- विशीष्ट भाषा किंवा देशामधील वेबसाइट्सचा शोध
- विविध महाविद्यालयांतर्फे प्रकाशीत झालेल्या कागद पत्रांमधुन शोध घेता येतो
एकुणच गुगल सर्च एकदम सोप्या रीतीने करण्यासाठी सुपल्.कॉम मदत करते.

म्हणुनच तर मी म्हणतो की सोपी + गुगल = सुपल !

There offering is more or less same. They simplyfy google search for us. You
need to actually exprience them to believe them.


The simple idea is this two sites breaks the google search in different catagories.

My personal favourite is soople.com
Soople.com allow us to search in books, movies, music, videos on one single page.

It also offerss following different
search options on one page -


-Normal search with GoogleSearch
-the full text of books
-Search in multiple sites at once
-Search within one site
-Filter search for filetype (Word, excel,pdf,PPT)
-Search in language/country
-Search scholarly papers
-Phonebook (US)
-Look who's
-Linking to your site

This makes life really easy.

Hence the equation - simple + Google = soople.

सोपी + गुगल = सुपल ! सोपी + गुगल = सुपल ! Reviewed by Salil Chaudhary on 07:14 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.