होय ! आपण पृथ्वीला वाचवू शकतो !

५ जून ह दिवस जागतीक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो.

त्याबद्दल आज मी काही लिहिणार नसून वाचकांना काही दाखवणार आहे. माझ्या आवडत्या Slideshare.net या साइटवरुन मी काही जबरद्स्त स्लाइड शो (Slide shows) नीवडले आहेत. ते मी तुम्हाला दाखवणार आहे.

आणि मी करणार आहे "कृती".

होय आता वेळ आली आहे "कृती" करण्याची.

वेळ आली आहे "बचत" करण्याची.

वेळ आली आहे "रक्षण" करण्याची.

वेळ आली आहे "पृथ्वीचे दान परत करण्याची"

होय ! आपण पृथ्वीला वाचवू शकतो ! होय ! आपण पृथ्वीला वाचवू शकतो ! Reviewed by Salil Chaudhary on 07:12 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.