BSNL launches Rs. 2999 desktop PC for rural India


भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) या भारत सरकारच्या टेलीकॉम कंपनीने ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी केवळ रुपये २९९९ इतक्या कमी किंमतीमध्ये संगणक बाजारात आणले आहेत. चेन्नई येथील नोव्हार्टीयम सोल्युशन्स या कंपनीबरोबर होम कंप्युटींग सीस्टम असे नाव असलेल्या या संगणकाचे उत्पादन आणि विक्री यासाठी हातमिळवणी केली आहे. नोव्हार्टीयम या संगणकांचे उत्पादन तसेच बीएसएनएल (BSNL) च्या विविध शाखांमार्फत विक्री या दोनही बाबी सांभाळणार आहे.

होम कंप्युटींग सीस्टममध्ये काय काय सुवीधा असणार आहेत?

  • १५ इंच सीआरटी मॉनीटर (15 inches CRT monitor

  • की बोर्ड आणि माउस (keyboard and mouse )

  • इंटेल अ‍ॅटोम प्रोसेसर (Intel Atom processor)

  • ५१२ एमबी रॅम (512 MB RAM)

  • नोव्हा नेट पीसी मायक्रोसॉफ्ट विंडोज तसेच लिनक्स या दोनही ऑपरेटींग सीस्टम्सवर काम करु शकतो (Nova net PC can connect with Microsft windows and Linu).


Bharat Sanchar Nigam Limited (BSNL) on Friday launched a PC for Rs. 2999 in rural areas. BSNL has tied up with a chennai based company , Novatium Solutions for this low cost computers also known as "Home computing system". These computers are made by Novatium Solutions and they will also sell these computers through BSNL.

Features:
  • 15 inches CRT monitor

  • keyboard and mouse

  • Intel Atom processor

  • 512 MB RAM

  • Nova net PC can aonnect with Microsft windows and Linux.


BSNL shall provide broadband connection to customers on monthly subscription fees of around Rs. 274. In order to reduce cost of PC , hard drive has been removed from these PCs. All data storage will be on network as all such PCs will be connected to networked servers.

It is a brilliant idea which offers win win situation for both BSNL and customers in rural areas. Customers get the PCs cheap and BSNL gets their revenues through monthly subscription.

Actual cost of production and distribution of Nova net PC is around Rs. 6500. Government has subsidized Novatium Solutions for providing PCs to rural areas.

Subscribers of BSNL (Bangalore, Chennai, Mumbai) , MTNL (Delhi) and TATA INDICOM (Mumbai) can avail of this offer. For more information visit www.novatium.com OR can call 1800 425 6682.

I personally request to all readers of NetBhet.com to circulate this info among your friends and relatives in rural areas, so that they can get benefiets of this government initiative.

बीएसएनएल तर्फे इंटरनेटसाठी ब्रॉडबँड जोडणी केवळ रुपये २७४ प्रतीमाह या दराने पुरवीली जाइल. या संगणकाची किंमत कमी ठेवता यावी यासाठी हार्ड डीस्क संगणकातुन काढुन टाकण्यात आली आहे. यामुळे संगणकात कोणत्याही प्रकारे डाटा सुरक्षीत करुन ठेवता येणार नाही मात्र नेटवर्कशी जोडणी असल्या कारणाने नेटवर्कमधील सर्वर्सवर सर्व डेटा सेव्ह करता येइल.

यामुळे ग्राहकांना स्वस्तात संगणक मिळेल,बीएसएनएलला मासीक भाडयाद्वारे पैसे मिळवता येतील आणि नेटवर्कशी जोडले गेल्यामुळे ग्राहक सोडुन जाण्याची शक्यताही कमीच. एकुणच सर्वांनाच उपयोगी ठरेल अशी ही योजना आहे.

नोव्हा नेट पीसीची खरी उत्पादन किंमत रुपये ६५०० इतकी आहे मात्र भारत सरकारने प्रत्येक संगणकामागे ३५०० रुपये इतकी सबसीडी कंपनीला देउ केली आहे.

अधीक माहीतीकरीता http://www.novatium.com/ या वेबसाइटला भेट द्या किंवा १८०० ४२५ ६६८२ या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा.

मी नेटभेटच्या सर्व वाचकांना विनंती करतो की जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहीती पोचवा, जेणेकरुन भारत सरकारच्या या स्तुत्य उपक्रमाचा फायदा अधीकाधीक लोकांना मिळेल.
BSNL launches Rs. 2999 desktop PC for rural India BSNL launches Rs. 2999 desktop PC for rural India Reviewed by Salil Chaudhary on 11:50 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.