Gujarat launches website for solar eclipse 2009

[ ENGLISH/ MARATHI ].......


२२ जुलै रोजी दीसणार्‍या सुर्यग्रहणानिमीत्त गुजरात सरकारने एक सोमवारी एक वेबसाइट सुरु केली आहे. सोलार एक्लिप्स सुरत.इन (solareclipsesurat.in) असे या वेबसाईटचे नाव आहे. सदर्न गुजरात चेंबर ऑफ कॉमर्स अँड ईंडस्ट्री आणि सुरत म्युनिसीपल कॉर्पॉरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही साईट सुरु करण्यात आलेली आहे.

या वेबसाईटवर सुर्यग्रहणाबाबतची पुर्ण माहीती, सुर्यग्रहण का पहावे, यंदाचे सुर्यग्रहण सुरतमधुनच का पहावे इत्यादी माहीती दीलेली आहे. तसेच सुर्यग्रहण पाहण्यासाठी गुजरात सरकारतर्फे काही ठीकाणी खास सोयी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत त्याबद्दलची माहीती देखील येथे देण्यात आलेली आहे. एवढेच नव्हे तर सुर्यग्रहण पाहताना घ्यावयाची काळजी, सुर्यग्रहणाचे प्रकार आणि ग्रहणाशी संबंधीत विविध समग्/गैरसमज यांबाबतही येथे सखोल विवरण देण्यात आले आहे.

सदर माहीती gujarattourism.com (Gujarat Tourism - गुजरात टुरीझम) and scity.org/total_solar_eclipse.aspx (Gujarat Science City - गुजरात सायन्स सिटी) या साइट्सवर देखील पाहता येइल.


The Gujarat government Monday launched a website dedicated to the total solar eclipse of July 22, an official here said.

The state government launched the website solareclipsesurat.in jointly with the Surat Municipal Corporation and the Southern Gujarat Chamber of Commerce and Industry.

The website explains why the total solar eclipse should be viewed in Surat and the safety precautions that should be taken while viewing the solar eclipse. Also, it informs about the events on July 22 in Surat, the official added.

Two other websites where information on total solar eclipse could be found are gujarattourism.com (Gujarat Tourism) and scity.org/total_solar_eclipse.aspx (Gujarat Science City).

Content - Indo-Asian news service

Gujarat launches website for solar eclipse 2009 Gujarat launches website for solar eclipse 2009 Reviewed by Salil Chaudhary on 10:53 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.