Excel functions series - Part 3

[ MARATHI ].......


मित्रहो, मायक्रोसॉफ्ट एक्सेलच्या फंक्शन्सबद्दलचा हा तीसरा लेख आहे. काही बेसीक फंक्शन्स शिकवीणारा पहीला आणि उपयुक्त टेक्स्ट फंक्शन्स शिकवीणारा दुसरा लेख तुम्हाला नक्की आवडला असेलच !

आज या तीसर्‍या लेखामध्ये आपण आणखी एका भन्नाट टेक्स्ट फंक्शन बद्दल माहीती घेणार आहोत. आज आपण पाहणार आहोत PROPER हे फंक्शन.

PROPER - दीलेल्या टेक्स्ट मधिल पहीले अक्षर कॅपीटल लेटर्स मध्ये रुपांतरीत करायचे असेल तर PROPER (प्रॉपर) हे फंक्शन वापरतात. ( Capitalises the first letter in each word of a text value)

=PROPER(Text)

Text - ज्या टेक्स्टमधिल पहीले अक्षर कॅपीटल लेटर्स मध्ये रुपांतरीत करायचे आहे त्याचा सेल क्रमांक येथे लिहावा.

खालील उदाहरणावरुन PROPER हे फंक्शन कसे वापरावे याची कल्पना येइल.


Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे

Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

Excel functions series - Part 3 Excel functions series - Part 3 Reviewed by Salil Chaudhary on 10:49 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.