How to extract mp3 from youtube video

[ ENGLISH/ MARATHI ].......

झी मराठी वाहीनीवर प्रपंच नावाची एक मालीका लागते. तशी ही जुनीच मालीका आहे पण आता पुन्हा प्रक्षेपीत करण्यात येत आहे. मला त्या मालिकेचं शिर्षक गीत खुप आवडते. आता मालिका पुन्हा चालु झाल्यामुळे विस्मृतीत गेलेले ते गाणे पुन्हा ऐकता आले. लगेचच ते गाणे डाउनलोड करण्यासाठी इंटरनेट वर शोध घेतला परंतु नाही मिळाले. मात्र याच गाण्याचा एक व्हीडीओ युट्युबवर मिळाला.

युट्युब वरील व्हीडीओज चे MP3 मध्ये रुपांतर करण्यासाठी एक उपयुक्त वेबसाईट मला माहीत होतीच. ती वापरली आणि""मायबापा SSSS, तु नसल्याचा भास पसरला चहुकडे" या गाण्याची MP3 फाइल डाउनलोड केली.आज मी तुम्हाला याच वेबसाईट बद्दल माहीती देणार आहे.

ListenToYouTube.com हे या वेबसाईटचे नाव आहे. युट्युबवरील व्हीडीओजचे MP3 मध्ये रुपांतर करण्यासाठी ListenToYouTube.com हे सर्वात सोपे, जलद आणि मोफत वेब अप्लिकेशन आहे.

MP3 From YouTube Flash Video

ListenToYouTube.com is the most convenient online application for converting YouTube flash video to MP3 audio. This service is fast, free, and requires no signup. All you need is a YouTube URL, and Video ListenToYouTube.com will transfer the video to their server, extract the MP3, and give you a link to download the audio file.

How To: Extract MP3 From a YouTube Video

 1. Play your desired video on youtube.com

 2. Copy the URL of that video from address bar of the browser.

 3. Paste this URL in ListenToYouTube.com (as shown in picture 1 below)

 4. click 'GO'

 5. You will see some basic information about the YouTube video you are wanting to convert to MP3 - the title, filesize, and approximate time it will take to process. Depending on the size of the file, it may take a minute or so - please have patience.

 6. ListenToYouTube.com will quickly retrieve the Flash video file and extract the audio as a downloadable MP3.

 7. Click on the link "Download MP3" to start downloading MP3 file of your favourite video.

युट्युब्.कॉम वरील व्हीडीओचे MP3 फाइलमध्ये रुपांतर कसे करावे?

 1. तुमचा आवडता व्हीडीओ youtube.com वर चालु करा.

 2. ब्राउजरच्या अ‍ॅड्रेस बार मधुन त्या व्हीडीओची URL कॉपी करुन घ्या.

 3. आता खालील चित्र क्रमांक १ मध्ये दाखवील्याप्रमाणे ListenToYouTube.com वर ही लिंक पेस्ट करा.

 4. आता "GO" बटणावर क्लिक करा.
 5. आता ListenToYouTube.com वर तुम्ही दीलेला व्हीडीओ रुपांतरीत करण्याची प्रक्रीया चालु होइल.
 6. ही प्रक्रीया पुर्ण झाल्यावर व्हीडीओबद्दलची थोडी माहीती आणि "Download MP3" अशी लिंक सादर होइल.

 7. "Download MP3" या लिंकवर क्लिक करा आणि आपल्या आवडत्या व्हीडीओची MP3 फाइल डाउनलोड करा.


Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे

Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

How to extract mp3 from youtube video How to extract mp3 from youtube video Reviewed by Salil Chaudhary on 11:39 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.