Preview a Word file before opening.


मित्रहो, आज मी एक साधी पण अतीशय उपयुक्त टीप सांगणार आहे. मायक्रोसॉफ्ट वर्ड डॉक्युमेंट उघडण्याआधी त्याचा प्रीव्ह्यु (Preview) पाहता येतो, हे तुम्हाला ठाउक होते काय. नसल्यास ठाउक करुन घ्या :-)

  1. कोणतीही एक मायक्रोसॉफ्ट वर्ड फाईल ओपन करा.

  2. आता मुख्य मेनु बार मध्ये File व नंतर Open वर क्लिक करा. (यासाठी ctrl + O हा शॉर्टकट देखील वापरु शकता.)

  3. येथे View बटण दीसेल (खालील चित्र पहा) त्यावर क्लिक करुन नंतर Preview हा पर्याय निवडा.

  4. आता कोणत्याही वर्ड फाइल वर क्लिक केल्यास बाजुलाच त्या फाइलचा Preview म्हणजेच त्यातील मजकुर दीसेल.


एखादी नेमकी वर्ड फाइल Search करुनही शोधता येत नसेल, तेव्हा हा Preview चा पर्याय खुपच उपयुक्त ठरतो.Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे

Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

Preview a Word file before opening. Preview a Word file before opening. Reviewed by Salil Chaudhary on 05:22 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.