"पुस्तक भेट" योजनेच्या भाग्यवान विजेत्यांचे अभिनंदन !


नेटभेटने वाचकांसाठी सुरु केलेल्या "पुस्तक भेट" योजनेला पुन्हा एकदा भरभरुन प्रतीसाद दील्याबद्दल वाचकांचे मनःपुर्वक आभार !
नेटभेटच्या सभासदांमधुन तीन भाग्यवान विजेते आम्ही लॉटरी पद्धतीने निवडले आहेत. नेटभेटच्या या तीन भाग्यवान विजेत्यांचे इमेल पत्ते आहेत -
  • raju1766@webdunia.com - स्टे हंग्री स्टे फुलीश (Stay Hungry Stay Foolish) मराठी आवृत्ती 
  • shevale.mahesh@gmail.com - स्टे हंग्री स्टे फुलीश (Stay Hungry Stay Foolish) मराठी आवृत्ती
  • sbj61@yahoo.com - स्टे हंग्री स्टे फुलीश (Stay Hungry Stay Foolish) मराठी आवृत्ती

नेटभेट टीमतर्फे विजेत्यांचे हार्दीक अभिनंदन !


फेब्रुवारी २०१० महीन्यासाठी नेटभेटच्या सर्व सभासदांकरीता आम्ही पुन्हा एकदा पुस्तकभेट योजना राबवत आहोत. या महीन्यात नेटभेटच्या सभासदांमधुन 2 भाग्यवान विजेते निवडण्यात येणार आहेत. सर्व विजेत्यांना स्टे हंग्री स्टे फुलीश (Stay Hungry Stay Foolish) या पुस्तकाची मराठी आवृत्ती भेट देण्यात येणार आहे.


मग वाचकहो, जर तुम्ही नेटभेटचे (मोफत) सभासदत्व अद्याप घेतले नसेल तर लगेचच येथे क्लिक करुन सभासदत्व घ्या किंवा खालील रकान्यात आपला ई-मेल पत्ता द्या आणि संभाव्य बक्षीसपात्र सभासदांच्या यादीत सामील व्हा.


स्टे हंग्री स्टे फुलीश (Stay Hungry Stay Foolish) -
नेटभेटचे नियमीत वाचक असलेल्या एका सदगृहस्थांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर नेटभेटच्या या उपक्रमाला मदत म्हणून "स्टे हंग्री स्टे फुलीश (Stay Hungry Stay Foolish)" या मुळ इंग्रजी पुस्तकाच्या मराठीतील १२ अनुवादीत प्रती आम्हाला देउ केल्या. नेटभेट परीवारातर्फे आम्ही त्यांचे आभारी आहोत. मराठी वाचन वाढवण्यासाठी चालु असलेल्या या उपक्रमात हातभार लावल्याबद्दल आपले शतशः धन्यवाद !


स्टे हंग्री स्टे फुलीश (Stay Hungry Stay Foolish) हे पुस्तक इंग्रजीतील Bestseller आहे. आय. आय. एम. अहमदाबाद या भारतातील सर्वोत्कृष्ट मॅनेजमेंट स्कूल मधून बाहेर पडल्यावर इतरांप्रमाणे लठ्ठ पगाराची नोकरी न करता वेगळ्या मार्गाने जाउन स्वतःचा व्यवसाय सुरु करणार्‍या २५ उद्योजकांच्या कथा या पुस्तकात आहेत. प्रत्येकाने नक्की वाचावे असे हे एक प्रेरणादायी पुस्तक "नेटभेट"च्या माध्यमातुन देता येत आहे हे आमचे भाग्यच समजतो.

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.


"पुस्तक भेट" योजनेच्या भाग्यवान विजेत्यांचे अभिनंदन ! "पुस्तक भेट" योजनेच्या भाग्यवान विजेत्यांचे अभिनंदन ! Reviewed by Salil Chaudhary on 09:40 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.