Netbhet in numbers !!मित्रांनो एक छोटासा प्रयत्न म्हणून सुरु केलेल्या नेटभेट ब्लॉगला उद्या तीन वर्षे पुर्ण होत आहेत. या तीन वर्षांचा प्रवास  आकडेवारीत मांडण्याचा (शब्दांत मांडणे कठीण आहे !) हा छोटासा प्रयत्न !


नेटभेट - ३ वर्षे ( मे २००९ ते मे २०१२)


वाचकसंख्या - (uniqe visitors) - 3,43,000


वाचली गेलेली पाने - (Pageviews) - 18,44,000


नेटभेटचे ईमेल सभासद - 3782


गुगल जाहिरातींचे उत्पन्न - 1,90,000 (Rs.)


netbhet.com वरील एकुण लेख - ४१०


ebooks.netbhet.com वर उपलब्ध असलेली एकुण ई-पुस्तके - 457


blogkatta.netbhet.com मध्ये नोंदवले गेलेले ब्लॉग्ज - 400


marathisongs.netbhet.com मध्ये उपलब्ध असलेली मराठी गाणी - 1870


marathipresentations.netbhet.com मध्ये उपलब्ध असलेले मराठी प्रेझेंटेशन्स - 31


forum.netbhet.com ची सभासद संख्या 83


marathi.netbhet.com वर उपलब्ध असलेले मोफत मराठी फाँट्स - 450


नविन उपक्रम - मराठी टी-शर्ट्स ची ऑनलाईन विक्री करणारे एकमेव ऑनलाईन स्टोअर store.netbhet.com


नेटभेटच्या या प्रवासात आमच्या सोबत असलेल्या सर्व वाचकांचे आणि ब्लॉगरमित्रांचे अनेक अनेक धन्यवाद !!


Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

Netbhet in numbers !! Netbhet in numbers !! Reviewed by Salil Chaudhary on 23:19 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.