फ़क्त ३ मिनिटात "Make in India" समजावून देणारा व्हिडीओ !!

मित्रांनो , पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेला "Make in India" हा महत्वाकांक्षी उपक्रम सध्या बराच चर्चेत आहे. पण तरीही अजूनही बरेच जण या उपक्रमाबाबत अनभिन्न आहेत. अशा सर्वांसाठी मी एक छोटासा केवळ ३ मिनिटांचा व्हीडीओ बनविला आहे.

मेक ईन इंडीया (Make in India) म्हणजे नक्की काय ? मेक ईन इंडीया कशासाठी ? नागरीकांना आणि देशाला या उपक्रमाचा काय फायदा ? हे थोडक्यात समजावून सांगणारा हा व्हीडीओ तुम्हाला नक्की आवडेल !व्हीडीओ आवडल्यास आणि उपयुक्त वाटल्यास आपल्या इतर मित्रांसोबत सोशल मिडीयावर शेअर करायला विसरु नका !

असे अनेक उपयुक्त व्हीडीओ आम्ही "नेटभेट युट्युब चॅनेल" मध्ये प्रकाशित केले आहेत. या सर्व व्हीडीओंची माहिती मिळविण्यासाठी आमच्या युट्युब चॅनेलला जरुर स्बस्क्राईब करा. धन्यवाद ! 

सलिल चौधरी

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.फ़क्त ३ मिनिटात "Make in India" समजावून देणारा व्हिडीओ !! फ़क्त ३ मिनिटात "Make in India" समजावून देणारा व्हिडीओ !! Reviewed by Salil Chaudhary on 21:37 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.