आपण गरीब रहावं, मध्यमवर्गीय असावं की श्रीमंत व्हावं हे तुम्हीच ठरवा !

आजच्या मुक्त अर्थव्यवस्थेत जगण्याचा एक मुख्य फायदा आहे. आपण गरीब रहावं, मध्यमवर्गीय असावं की श्रीमंत व्हावं हे निवडण्याची संधी आपल्याला आजचं जग देतय.

पण तरीही आपल्यापैकी बरेच जण गरीब किंवा मध्यमवर्गीयच राहिले आहेत. प्रसिद्ध लेखक रॉबर्ट कियोसाकी यांच्या मते हे आपलं नशीब नसून ही आपली चॉईस आहे.

 रॉबर्ट कियोसाकी यांची "रिच डॅड , पुअर डॅड" आणि " कॅशफ्लो क्वॉड्रंट" ही अर्थिक नियोजनावर भाष्य करणारी दोन पुस्तके तुफान गाजली. यातील " कॅशफ्लो क्वॉड्रंट" या पुस्तकांमध्ये रॉबर्ट कियोसाकी यांनी आपल्यापैकी बरेचजण गरीब किंवा मध्यमवर्गीय का रहिले आहेत याचा उहापोह केला आहे.

त्यांचा हा विचार "" कॅशफ्लो क्वॉड्रंट" या नावाने जगभर प्रसिद्ध आहे. मित्रांनो मी आज या व्हीडीओमध्ये "कॅशफ्लो क्वॉड्रंट" सोप्या मराठीत समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे

.


व्हीडीओ आवडल्यास आणि उपयुक्त वाटल्यास आपल्या इतर मित्रांसोबत सोशल मिडीयावर शेअर करायला विसरु नका !

असे अनेक उपयुक्त व्हीडीओ आम्ही "नेटभेट युट्युब चॅनेल" मध्ये प्रकाशित केले आहेत. या सर्व व्हीडीओंची माहिती मिळविण्यासाठी आमच्या युट्युब चॅनेलला जरुर स्बस्क्राईब करा. धन्यवाद ! 

सलिल चौधरी

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

आपण गरीब रहावं, मध्यमवर्गीय असावं की श्रीमंत व्हावं हे तुम्हीच ठरवा ! आपण गरीब रहावं, मध्यमवर्गीय असावं की श्रीमंत व्हावं हे तुम्हीच ठरवा ! Reviewed by Salil Chaudhary on 07:28 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.