घर खरेदी करताना या १५ गोष्टींचा विचार करा !

घर विकत घेणं ही गोष्ट बहुतेकांच्या आयुष्यात फक्त एकदाच घडणारी गोष्ट आहे. घर विकत घेताना थोडी हुरहुर असते, आनंद असतो, टेंशन असते आणि कधीकधी घाई देखिल असते.

परंतु मित्रांनो हा महत्त्वाचा निर्णय घाईत घेण्याचा नक्कीच नाही. याउलट अनेक उपलब्ध पर्याय नीट तपासून घेऊन शांत डोक्याने कोणते घर घ्यायचे हे निवडणे महत्त्वाचे असते. म्हणूनच मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे घर खरेदी करताना लक्षात घेण्याच्या १५ गोष्टी आणि त्याचसोबत मी तुम्हाला एक एक्सेल शीट देणार आहे. जी शीट वापरुन तुम्हाला ज्या प्रॉपर्टीज चा विचार करत आहात त्यांच्यामध्ये तुलना करून योग्य प्रॉपर्टी निवडता येईल.

या १५ गोष्टी कोणत्या आणि त्यांच्यानुसार सर्व पर्यायांमध्ये तुलना करुन योग्य घर कसे निवडावे हे दाखविणारा एक व्हीडीओ मी बनविला आहे. आणि एक्सेल शीट डाउनलोड करण्यासाठीची

लिंक देखिल व्हीडीओ च्या खाली दिलेली आहे.
Download excel sheet - https://goo.gl/HaiU6j

असे अनेक उपयुक्त व्हीडीओ आम्ही "नेटभेट युट्युब चॅनेल" मध्ये प्रकाशित केले आहेत. या सर्व व्हीडीओंची माहिती मिळविण्यासाठी आमच्या युट्युब चॅनेलला जरुर स्बस्क्राईब करा. धन्यवाद !

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

घर खरेदी करताना या १५ गोष्टींचा विचार करा ! घर खरेदी करताना या १५ गोष्टींचा विचार करा ! Reviewed by Salil Chaudhary on 06:23 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.