रिझर्व बँक भरपूर पैसे छापून गरीबांमध्ये वाटून का टाकत नाही?

रिझर्व बँक जर पैसे छापायचं काम करतेय तर भरपूर पैसे एकदाच छापून सर्व गरीबांमध्ये वाटून का टाकत नाही? असे केल्याने देशातील गरीबी दूर होईल आणि आपला देश लगेचच सुधारेल हा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का ? मला हा प्रश्न बर्‍याचवेळा पडलेला आहे आणि मला खात्री आहे नेटभेटच्या बर्‍याचशा वाचकांना या प्रश्नाने कधीतरी भेडसावले असेलच !

अर्थशास्त्र शिकलेल्या व्यक्तींना याचं उत्तर ठाउक असेल पण कदाचित इतरांना अजून उत्तर सापडले नसणार किंवा उत्तर शोधायचे राहून गेले असणार. मित्रांनो , म्हणूनच मी अगदी सोप्या भाषेत या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.

या प्रश्नाचं उत्तर समजावून देणारा हा एक छोटासा केवळ साडेतीन मिनिटांचा अ‍ॅनीमेटेड व्हीडीओ बनवला आहे. तो पाहिल्यावर या गहन प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालेलं असेल आणि समजलंही असेल याची मला खात्री आहे.


असे अनेक उपयुक्त व्हीडीओ आम्ही "नेटभेट युट्युब चॅनेल" मध्ये प्रकाशित केले आहेत. या सर्व व्हीडीओंची माहिती मिळविण्यासाठी आमच्या युट्युब चॅनेलला जरुर स्बस्क्राईब करा. धन्यवाद !


Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

रिझर्व बँक भरपूर पैसे छापून गरीबांमध्ये वाटून का टाकत नाही? रिझर्व बँक भरपूर पैसे छापून गरीबांमध्ये वाटून का टाकत नाही? Reviewed by Salil Chaudhary on 19:48 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.