"ओके, गुगल" - तुमच्या स्मार्टफोन मधील पर्सनल असिस्टंट

मित्रांनो, तुमच्या अँड्रॉईड स्मार्टफोन मध्ये एक अद्भुत सुविधा गुगलने दिलेली आहे. पण बर्‍याच जणांना त्याच्याबद्दल माहिती नसते किंवा माहिती असली तरी हे फीचर वापरायचे कसे ते महिती नसते.

या सुविधेचं नाव आहे, गुगल वॉईस सर्च. याच सुविधेला गुगलने "ओके, गुगल" या पर्सनल असिस्टंट प्रोग्राममध्ये समाविष्ट केले आहे. गुगलने Artificial Intelligence आणि Machine Learning क्षेत्रामध्ये खुप प्रगती केली आहे आणि "ओके गुगल" त्याचाच एक छोटासा भाग आहे.


ओके गुगल एक अतिशय मजेशीर आणि उपयुक्त सेवा आहे. ओके गुगल वापरुन आपण मोबाईल सोबत बोलु शकतो, मोबाईलला आपल्या आवाजाच्या सहाय्याने ऑर्डर्स देउ शकतो. ओके गुगल वापरण्याचे खुप सारे फायदे आहेत.

असे हे "ओके गुगल" म्हणजे काय आहे, ते कसे वापरायचे हे समजावून देणारा हा व्हीडीओ मी खास नेटभेटच्या वाचकांसाठी बनवला आहे.

तो जरुर पहा आणि व्हीडीओ कसा वाटला ते मला खाली कमेंटस मध्ये जरुर लिहुन कळवा. असे अनेक उपयुक्त व्हीडीओ आम्ही "नेटभेट युट्युब चॅनेल" मध्ये प्रकाशित केले आहेत. या सर्व व्हीडीओंची माहिती मिळविण्यासाठी आमच्या युट्युब चॅनेलला जरुर स्बस्क्राईब करा. धन्यवाद !
 

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

"ओके, गुगल" - तुमच्या स्मार्टफोन मधील पर्सनल असिस्टंट "ओके, गुगल" - तुमच्या स्मार्टफोन मधील पर्सनल असिस्टंट Reviewed by Salil Chaudhary on 00:27 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.