नेटभेटचा "सोशल मिडीयाचा प्रभावी वापर" हा ऑनलाईन कोर्स पुर्णपणे मोफत मिळवा !

मित्रहो, खालील ऑफर ही फक्त महाराष्ट्र दिनानिमित्त एका दिवसासाठी देण्यात होती. सुमारे ६०० मराठी बांधवानी या योजनेचा फायदा घेऊन आपल्या सोशल मिडीया शिक्षणाला सुरुवात केली.
हा कोर्स आता केवळ १५० रुपयांत (Discounted price) उपलब्ध आहे. येथे क्लिक करून आपण कोर्सची सुरुवात करू शकता.धन्यवाद. 

नमस्कार मित्रहो,

नेटभेटच्या सर्व वाचकांना "महाराष्ट्र दिना"च्या खुप शुभेच्छा !

मित्रांनो आपल्या या महान राज्याविषयी आणि मातृभाषेविषयी सर्वांनाच नितांत आदर आहे आणि म्हणूनच आपण "भाषा टिकविण्यासाठी / समृद्ध करण्यासाठी" झटत असतो. नेटभेटचे देखिल हेच उद्दीष्ट आहे.
आणि म्हणूनच मित्रांनो, मराठी ही ज्ञानभाषा व्हावी यासाठी आम्ही सोप्या मराठीतून अनेक करीअरसाठी उपयुक्त असे ऑनलाईन कोर्सेस उपलब्ध केले आहेत.

1. आज महाराष्ट्र दिनानिमीत्त, जास्तीत जास्त लोकांना सोप्या मराठीतून शिकता यावं या उद्दीष्टाने केवळ आजच्या दिवसासाठी आम्ही सर्व मराठी बांधवांना नेटभेटचा "सोशल मिडीयाचा प्रभावी वापर" हा ऑनलाईन कोर्स पुर्णपणे मोफत देत आहोत. (फक्त "JAIMAHARASHTRA" हा कुपन कोड वापरा.
) तेव्हा या संधीचा जरुर फायदा घ्या. हा मोफत मराठी कोर्स स्वतः सुरु करा आणि तुमच्या इतर मित्रांनाही सांगा.


लक्षात ठेवा हा कोर्स मोफत देणारी स्कीम केवळ आज महाराष्ट्र दिनाच्या दिवशीच उपलब्ध आहे. इतर दिवशी या स्कीमचा फायदा आपल्याला घेता येणार नाही.


या कोर्समध्ये काय शिकायला मिळेल ?
  • चांगले सोशल मिडीया प्रोफाईल कसे बनवावे. योग्य प्रोफाईल नाव निवडणे, प्रोफाईल फोटो, आणि प्रोफाईल मधील मजकूर कसा असावा ?
  • सोशल मिडीया मध्ये चांगल्या व प्रभावी पोस्टस कशा लिहाव्यात ? कधी लिहाव्यात आणि चांगल्या पोस्ट्ससाठी मजकूर कसा शोधावा ?
  • सर्व प्रमुख सोशल मिडीया साईट्स ( )मधील वेगळेपणा आणि त्यानुसार आपण आपल्या पोस्ट्स मध्ये बदल कसा करावा ?
  • सोशल मिडीयाचा वापर व्यवसाय वाढीसाठी कसा करावा ?
कोर्स बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
2. त्याचसोबत आमच्या इतर सर्व कोर्सवर ५०% डीस्काउंट मिळवा. फक्त "JAIMAHARASHTRA" हा कुपन कोड वापरा.

3. एवढच नव्हे मित्रहो आम्ही जाणतो की ज्ञान फक्त स्वतःकडे न ठेवता इतरांबरोबर वाटून घेण्यातला आनंद काही वेगळाच आहे. आणि म्हणूनच तुम्ही विकत घेतलेला प्रत्येक कोर्स आंम्ही
तुमच्या आणखी ३ मित्रांना मोफत देणार आहोत. तेव्हा आपल्यासोबत कोणत्याही तीन व्यक्तींना मराठी ऑनलाईन कोर्स मिळवून द्या.

महाराष्ट्र दिनाच्या केवळ शुभेच्छा न देता, आपल्या मित्रमंडळींना हे छानसं गिफ्ट द्या !

अधिक माहितीसाठी HTTP://LEARN.NETBHET.COM येथे भेट द्या!

धन्यवाद,
Happy Learning !
सलिल सुधाकर चौधरी 
http://learn.netbhet.com
admin@netbhet.com

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

नेटभेटचा "सोशल मिडीयाचा प्रभावी वापर" हा ऑनलाईन कोर्स पुर्णपणे मोफत मिळवा ! नेटभेटचा "सोशल मिडीयाचा प्रभावी वापर" हा ऑनलाईन कोर्स पुर्णपणे मोफत मिळवा ! Reviewed by Salil Chaudhary on 18:37 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.