How websites work ? (वेबसाईटस चे काम कसे चालते?)

मित्रहो, हल्ली आपण सर्व जण इंटरनेट वापरतो आणि विविध वेबसाईट्स पाहतो. परंतु आपल्यापैकी बर्‍याच जणांना माहित नसते की या वेबसाईट्सच काम कसे चालते ते?

जर तुम्हाला कळलं की वेबसाईटस कशा प्रकारे काम करतात तर तुमच्या पुढील ऑनलाईन प्रवासासाठी याचा नक्कीच खुप फायदा होईल. म्हणूनच मित्रांनो, नेटभेटने हा एक व्हीडीओ बनवला आहे.

या व्हीडीओ मध्ये आपण पाहणार आहोत - 
 • वेबसाईट्स म्हणजे नक्की काय ?
 • वेबसाईट्स कशाच्या बनलेल्या असतात ?
 • वेबसाईट्स कुठे राहतात ? किंवा कुठे साठवून ठेवलेल्या असतात ?
 • वेबसाईट्स या जगातून केव्हाही आणि कुठेही कशा पाहता येतात ते देखिल आपण पाहूया.
* हा व्हीडीओ आमच्या "ऑनलाईन ई-लर्निंग कोर्सचा" एक भाग आहे. पुर्ण कोर्सची माहिती खाली दिली आहे.
* या व्हीडीओ मध्ये काही ठीकाणी ध्वनीमुद्रण सदोष आहे. त्याबद्दल क्षमस्व ! मात्र कोर्समधील इतर व्हीडीओंमध्ये हा दोष नाही आहे.नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स तर्फे आम्ही "वर्डप्रेस हे जगातील सर्वात प्रसिद्ध आणि तरीही मोफत सॉफ्टवेअर वापरुन, कोणत्याही प्रकारचं प्रोग्रमिंग किंवा कोडींग न करता वेबसाईट्स कशा बनवायच्या?" हे शिकविणारा ऑनलाईन कोर्स बनविला आहे.

या कोर्समध्ये एकूण ४९ व्हीडीओंचा समावेश केला आहे. ज्यामध्ये - 
 • वेबसाईट्सचं काम कसं चालतं ? 
 • डोमेन नेम आणि होस्टींग म्हणजे काय ? 
 • डोमेन नेम आणि होस्टींग स्वस्तात कसं विकत घ्यायचं ?
 • वर्डप्रेस कसं इंस्टॉल करायचं ? 
 • प्रोग्रामिंगची एकही ओळ न लिहिता आपली पुर्ण वेबसाईट कशी बनवायची ? 
 • वेबसाईटची डीझाईन (थीम) कशी ठरवायची/बदलायची 
 • वेबसाईटची सिक्युरीटी व बॅकअप हे सर्व सविस्तर शिकवलेलं आहे.
आणि हो, हा पुर्ण कोर्स मराठीमध्ये आहे. तसेच व्हीडीओ स्वरुपात असल्यामुळे तो केव्हाही, कधीही, कुठेही आणि कितीही वेळा (Life Time) पाहता येईल.

या कोर्सची अधिक माहिती पाहण्यासाठी आणि कोर्स सुरु करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.


#या कोर्समध्ये ३५% डीस्काउंट मिळविण्यासाठी कोर्स विकत घेताना  MAY35 हा कुपन कोड वापरा. 
#कुपन फक्त कोर्स विकत घेणार्‍या पहिल्या ५० विद्यार्थ्यांनाच वापरता येईल. 
# कोर्स न आवडल्यास अथवा न कळल्यास, खरेदीच्या तारखेपासून ६ दिवसांच्या आत कळवावे (admin@netbhet.com). आपले पूर्ण पैसे परत देण्यात येतील.Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.


How websites work ? (वेबसाईटस चे काम कसे चालते?) How websites work ? (वेबसाईटस चे काम कसे चालते?) Reviewed by Salil Chaudhary on 12:29 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.