हे अ‍ॅप वापरुन मोबाईलमुळे डोळ्यावर पडणारा ताण कमी करा.

सतत उशाशी असणारा आपला मोबाईल फोन रात्री झोपताना किंवा सकाळी उठल्या उठल्या जेव्हा आपण पाहतो, तेव्हा डोळ्यावर प्रचंड ताण येतो. त्यामुळे शक्यतो यावेळी मोबाईल फोन वापरणे टाळावे. परंतु जर तसे करणे शक्य नसेल (शक्य नसतेच !! ) तर हे मोबाईल अप्लिकेशन वापरा.

मोबाईलमुळे डोळ्यावर पडणारा ताण यामुळे खूप कमी होतो.


==================================================
मराठीतून मोफत ऑनलाईन कोर्सेस मिळविण्यासाठी आजच भेट द्या - "मातृभाषेतुन शिकुया , प्रगती करुया !"
Learn.netbhet.com
==================================================
सलिल सुधाकर चौधरी
Founder - Netbhet eLearning Solutions
Trainer - Business Growth and Digital Marketing
www.netbhet.com
Learn.netbhet.com

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

हे अ‍ॅप वापरुन मोबाईलमुळे डोळ्यावर पडणारा ताण कमी करा. हे अ‍ॅप वापरुन मोबाईलमुळे डोळ्यावर पडणारा ताण कमी करा. Reviewed by Salil Chaudhary on 10:52 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.