युट्युब मध्ये व्हीडीओ बघत असताना आपण आपला वेळ कसा वाचवावा ?

नमस्कार मित्रांनो,

आज मी तुम्हाला एक अतिशय जबरदस्त टिप सांगणार आहे. ही टिप आहे "युट्युब मध्ये व्हीडीओ बघत असताना आपण आपला वेळ कसा वाचवायचा ?" याबद्दल !

युट्युबमध्ये आपण बराच वेळ घालवतो. आपण मुव्हीज पाहतो, लेक्चर्स ऐकतो किंवा ट्युटोरिअल्स पाहतो. अशा वेळेस आपल्याला आपला वेळ कसा वाचवता येईल ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. ही सोपी युक्ती आहे. पण मला खात्री आहे की एकदा तुम्ही ही युक्ती शिकलात तर पुढे प्रत्येक वेळेला तुम्ही ती नक्की वापराल.

ही टीप काय आहे, ती कशी वापरायची हे मराठीतून समजावून सांगणारा एक व्हीडीओ मी बनवला आहे. नेटभेटच्या वाचकांसाठी हा व्हीडीओ मी येथे देत आहे.

हा व्हीडीओ आणि वेळ वाचविण्याची ही युक्ती तुम्हाला कशी वाटली ते मला खाली कमेंट्स मध्ये लिहुन नक्की कळवा. तसेच असे आणखी कोणत्या विषयावरील व्हीडीओ आम्ही बनविले पाहिजेत याबद्दल काही सूचना असल्यास जरुर कळवा !

धन्यवाद,
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स 
Http://Learn.netbhet.com मराठीतून मोफत ऑनलाईन कोर्सेस मिळविण्यासाठी आजच भेट द्या - "मातृभाषेतुन शिकुया , प्रगती करुया !"Learn.netbhet.com

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

युट्युब मध्ये व्हीडीओ बघत असताना आपण आपला वेळ कसा वाचवावा ? युट्युब मध्ये व्हीडीओ बघत असताना आपण आपला वेळ कसा वाचवावा ? Reviewed by Salil Chaudhary on 03:33 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.