आपला ई-कॉमर्स व्यवसाय सुरु करा How to start your ecommerce business

नेटभेटच्या "आपला ई-कॉमर्स व्यवसाय सुरु करा" या एकदिवसीय कार्यशाळेची दुसरी बॅच रविवार २८ ऑगस्ट रोजी उस्फुर्त प्रतिसादात पुर्ण झाली. ई-कॉमर्स म्हणजे नक्की काय ? ई-कॉमर्स व्यवसाय सुरु करण्याचे अनेक प्रकार, ऑनलाईन विक्रीसाठी प्रॉडक्ट्स कशी असावीत, ती कुठून मिळवावीत, कोणत्याही तांत्रिक ज्ञानाशिवाय वेबसाईट कशी बनवावी?पॅकींग कसे असावे, कुरीअर कसे निवडावे अशा ई-कॉमर्स व्यवसायाशी निगडीत अनेक बारीक सारीक गोष्टींची माहिती प्रशिक्षणार्थींना देण्यात आली.

केवळ बिझनेस सुरु कसा करायचा एवढेच नव्हे तर बिझनेस मॅनेज कसा करायचा आणि मार्केटींगच्या सहाय्याने वाढवायचा कसा हे देखिल या प्रशिक्षणात शिकविण्यात आले.
१५ मराठीजन आता आत्मविश्वासाने आपल्या ई-कॉमर्स व्यवसायाची सुरुवात आणि वाढ करायला सज्ज आहेत. या सर्वांना खुप शुभेच्छा आणि अभिनंदन !

सलिल चौधरी

कोर्सबद्दल व पुढील बॅचबद्दल अधिक महिती मिळविण्यासाठी भेट द्या - http://www.netbhet.com/start-ecommerce-business.html

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

आपला ई-कॉमर्स व्यवसाय सुरु करा How to start your ecommerce business आपला ई-कॉमर्स व्यवसाय सुरु करा How to start your ecommerce business Reviewed by Salil Chaudhary on 02:38 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.