Entrepreneur म्हणजे काय ? Entrepreneur , Businessman आणि Freelancer मधील फरक !


Entrepreneur म्हणजे काय ?

हल्ली Entrepreneur हा शब्द आपल्याला सर्रास ऐकायला मिळतो. Entrepreneur  हा शब्द अनेक वेगवेगळ्या संदर्भात वापरला जातो. त्यामुळे बऱ्याच जणांच्या मनामध्ये याबद्दल संभ्रम निर्माण झालेला आहे.

त्याचसोबत बिझनेसमन, फ्रीलांसर हे दोन आणखी शब्द Entrepreneur सोबत जोडले जातात. हे नक्की काय आहे ? या तीनही संज्ञाचा अर्थ काय आहे हे समजावून सांगणारा हा व्हीडीओ खास नेटभेटच्या वाचकांसाठी !==================================================
आपापल्या कार्यक्षेत्रात यश मिळवायचे असेल तर सतत नवीन गोष्टी शिकत राहण्याला पर्याय नाही.
नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मध्ये तुमचं करिअर पुढे न्यायला मदत करतील असे अनेक कोर्सेस आहेत. कधीही , केव्हाही आणि कुठेही, आपल्या वेगाने आणि आपल्या सवडीने शिकता येतील असे हे कोर्सेस अवश्य करा. यापैकी काही कोर्सेस पूर्णपणे मोफत आहेत.
अधिक माहितीसाठी भेट द्या - http://www.netbhet.com
मातृभाषेतून जास्तीत जास्त , सर्वोत्तम शिक्षण देण्याच्या आमच्या या उपक्रमात सहभागी व्हा !
==================================================
सलिल सुधाकर चौधरी
Founder - Netbhet eLearning Solutions
www.netbhet.com

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

Entrepreneur म्हणजे काय ? Entrepreneur , Businessman आणि Freelancer मधील फरक ! Entrepreneur म्हणजे काय ? Entrepreneur , Businessman आणि Freelancer मधील फरक ! Reviewed by Salil Chaudhary on 23:08 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.