ऑनलाईन शॉपिंग करताना काय काळजी घ्यावी , चांगल्या डील्स कशा मिळवाव्यात आणि पैसे कसे वाचवावे?


ऑनलाईन शॉपिंग करताना काय काळजी घ्यावी , चांगल्या डील्स कशा मिळवाव्यात आणि पैसे कसे वाचवावे याच्या टिप्स देणारा माझा व्हिडीओ ब्लॉग सामना.कॉम ने बनविला होता. तो आज खालील लिंक वर प्रकाशित करण्यात आला आहे -http://www.saamana.com/mumbai/video-blog-on-online-shopping

दिवाळीमध्ये खरेदीची लगबग सुरू आहे, अनेक ऑनलाईन शॉपिंग साईटसनी ऑफर जाहीर केलेल्या आहेत. ऑनलाईन खरेदी करताना मनात अनेक प्रश्न निर्माण होतात, मग ते वस्तूच्या किंमतीबद्दल असोत किंवा वस्तूच्या घरपोच सेवेबद्ल असो, या प्रत्येक प्रश्नाचं निरसन करण्यासाठी टेकगुरू सलील चौधरीचा व्हिडीओ ब्लॉग आम्ही तुमच्यासाठी आणलाय. जो तुम्हाला ऑनलाईन शॉपिंगसाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकेल. या टीप्स पाहण्यासाठी हा व्हिडीओ पहा.





Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

ऑनलाईन शॉपिंग करताना काय काळजी घ्यावी , चांगल्या डील्स कशा मिळवाव्यात आणि पैसे कसे वाचवावे? ऑनलाईन शॉपिंग करताना काय काळजी घ्यावी , चांगल्या डील्स कशा मिळवाव्यात आणि पैसे कसे वाचवावे? Reviewed by Salil Chaudhary on 00:06 Rating: 5

No comments:




http://learn.netbhet.com





Powered by Blogger.