कोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी ?


प्रत्येकाच्या मनात एकदा तरी असं येतं की आपण आपला स्वत;चा व्यवसाय सुरु करावा. इतर कुणाची नोकरी करत बसण्यापेक्षा स्वत: काहीतरी करावं.
पण नेमकी सुरुवात कुठे - कशी करावी हे कळत नाही. कोणता व्यवसाय करावा , कशी सुरुवात करावी, कुणाकडून शिकावं, एखादा व्यवसाय करावा की करू नये असे बरेच प्रश्न पडतात. बऱ्याच जणांना तर नक्की आपली आवड कशात आहे हे देखील काळात नाही. आणि त्यामुळे बऱ्याचदा उद्योगाचा विचार केवळ एक स्वप्न बनून राहतो.
अशा माझ्या सर्व बंधूभगिनींसाठी मी एक व्हीडीओ बनविला आहे. कोणता व्यवसाय सुरु करावा ? हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी हे सांगण्याचा प्रयत्न मी या व्हीडीओ मध्ये केला आहे. हा व्हीडीओ अवश्य पहा आणि कसा वाटला हे मला कळवण्यास विसरू नका. धन्यवाद ! All the Best !!
==================================================
आपापल्या कार्यक्षेत्रात यश मिळवायचे असेल तर सतत नवीन गोष्टी शिकत राहण्याला पर्याय नाही.
नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मध्ये तुमचं करिअर पुढे न्यायला मदत करतील असे अनेक कोर्सेस आहेत. कधीही , केव्हाही आणि कुठेही, आपल्या वेगाने आणि आपल्या सवडीने शिकता येतील असे हे कोर्सेस अवश्य करा. यापैकी काही कोर्सेस पूर्णपणे मोफत आहेत.
अधिक माहितीसाठी भेट द्या - http://www.netbhet.com
मातृभाषेतून जास्तीत जास्त , सर्वोत्तम शिक्षण देण्याच्या आमच्या या उपक्रमात सहभागी व्हा !
==================================================
सलिल सुधाकर चौधरी
Founder - Netbhet eLearning Solutions
www.netbhet.com

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

कोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी ? कोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी ? Reviewed by Salil Chaudhary on 00:50 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.