उद्योजकांप्रमाणे विचार कसा करावा ?


आयुष्यात प्रत्येकाला कधी न कधी स्वतःचा काहीतरी व्यवसाय किंवा उद्योग सुरु करावा असं वाटतंच. पण प्रत्येक जण काही उद्योग सुरु करत नाही.
उद्योग सुरु करायला लागणारे भांडवल मिळाले नाही, पुरेसे शिक्षण किंवा अनुभव गाठीशी नव्हता, किंवा नोकरी मध्ये सुरक्षीतता होती अशी अनेक कारणे प्रत्येकाची असतील. पण मला वाटतं मात्र
ही केवळ कारणेच आहेत्....केवळ स्वत:च्या मनाला समजवण्यासाठी !
मित्रांनो, माझ्या मते उद्योजक आणि उद्योगाची सुरुवात न करणारे लोक यांमध्ये त्यांच्या म्हणजेच विचारसरणीचा मुख्य फरक असतो. काय असते उद्योजकांची विचारसरणी, त्यांच्या धारणा ? आणि त्या सर्वांनाच 
आत्मसात करता येतात का ? पाहुया या व्हीडीओ मध्ये !



Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

उद्योजकांप्रमाणे विचार कसा करावा ? उद्योजकांप्रमाणे विचार कसा करावा ? Reviewed by Salil Chaudhary on 04:21 Rating: 5

No comments:




http://learn.netbhet.com





Powered by Blogger.