विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर "नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्सचे Android App" launch करण्यास आम्हाला अतिशय आनंद होत आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील मराठी बांधवांपर्यंत उत्कृष्ट दर्जाचे ऑनलाईन शिक्षण नेण्याच्या आमच्या वाटचालीला यामुळे आणखीनच बळ मिळेल यात शंका नाही.
खालील लिंकवर क्लिक करून नेटभेटचे मोफत Android Application तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता.
https://play.google.com/store/apps/details?id=com.emagin8creations.netbhet&hl=en
याचसोबत आम्ही एक स्पेशल ऑफर देखील आणली आहे. आज आणि उद्यापर्यंत नेटभेटचे app डाउनलोड करून गुगल प्ले मध्ये appचा review लिहिणाऱ्या प्रत्येकाला "सोशल मिडीयाचा प्रभावी वापर" हा ऑनलाईन मराठी कोर्स पूर्णपणे मोफत मिळवता येणार आहे !
शुभ दसरा !!
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्सचे मोफत “Android App” आजच डाउनलोड करा !
Reviewed by Salil Chaudhary
on
01:09
Rating:

No comments: