"नाही"म्हणायला शिका.

              LEARN TO SAY 'NO"!"नाही"म्हणायला शिका.
          
मित्रांनो Time Management and Productivity मध्ये सर्वात महत्त्वाचा शब्द आहे तो म्हणजे 'No-नाही".आपल्याकडे जी कामे आहेत ती select करत असताना बर्याच कामांना आपल्याला नाही म्हणावं लागतं.आणि ते Productivityच्या दॄष्टीने आवश्यक आहे

मित्रांनो नाही म्हणणे हे सोपे नाही.इतरांना उपयोगी असणे हे चांगले आहे.परंतु आपण इतरांना मदत करायला जातो आणि आपली कामं राहुन जातात्.आपण helpful आहोत हे पाहुन काहीजण ह्याचा गैरफायदाही घेऊ शकतात्.आणि आपलं काम राहुन जातं.या सर्वांपासुन स्वताला protect करायचं असेल तर मित्रानो नाही म्हणायला शिका.मला माहीत आहे नकार देणं अवघड आहे आणि नकार देताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहीजे.

नकार देताना रागावुन किंवा द्वेषाने नकार देऊ नये त्यामुळे ऑफीसमध्ये आप्ली प्रतीमा चांगली राहणार नाही.म्हणुनच मित्रांनो आज मी तुम्हाला काही Tips देणार आहे,ज्यामुळे तुम्ही selectively नकार द्यायला शिकालGet NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

"नाही"म्हणायला शिका. "नाही"म्हणायला शिका. Reviewed by varsha on 03:54 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.