हाती घेतलेली कामे पुर्ण करण्याची कला

Getting thing done-हाती घेतलेली कामे पुर्ण करण्याची कला दिवसभर काम केल्यावर संध्याकाळी आपल्याला असे वाटते कि आपले बरेचसे काम झाले नाही.एखादे महत्वाचे काम करायचे राहुन गेले असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला तुमची कामे वेळेत पुर्ण करण्यासाठी Time management ची गरज आहे.कारण Time हा आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे.कामे वेळेत पुर्ण करण्यासाठी TO DO LIST कशी बनवायची ते आज मी तुम्हाला सांगणार आहे.ज्याचा वापर करुन तुम्ही तुमच्या दिवसभरातील कामे वेळेत पुर्ण करु शकता.मग हीTO DO LIST काय आहे आणि तीचा वापर करुन कामे वेळेत कशी पुर्ण करायची हे जाणुन घेण्यासाठी हा video तुम्हाला नक्की मदत करेल.

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

हाती घेतलेली कामे पुर्ण करण्याची कला हाती घेतलेली कामे पुर्ण करण्याची कला Reviewed by varsha on 23:29 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.