Multitasking हा एक गैरसमज आहे

 Multitasking is a Myth- Multitasking हा एक गैरसमज आहे
Multitasking हा आपली कामे वेळात पुर्ण करण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे असे अनेकांना वाटते परंतु Multitasking मुळे आपली Productyvity कधी improve होत नाही,तर ती खालवत जाते. Multitasking कधीही आपला वेळ वाचवत नाही याउलट  Multitasking मध्ये आपला वेळ जास्त जातो. Multitasking विषयी अधिक माहीती आणि त्याचे तोटे जाणुन घेण्यासाठी Multitasking is a Myth- Multitasking हा एक गैरसमज आहे हा video जरुर पहा.

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

Multitasking हा एक गैरसमज आहे  Multitasking हा एक गैरसमज आहे Reviewed by varsha on 03:26 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.