परेटो प्रिंनसिपल (८०-२०)नियम

Pareto Principle(80-20)rule-परेटो प्रिंनसिपल (८०-२०)नियम
मित्रांनो आज आपण माहीती घेणार आहोत (८०-२०)नियमाबद्द्ल म्हणजेच परेटो प्रिंनसिपल बद्दल...(80-20)ruleहा आपल्याला बर्‍याच ठिकाणी पहायला मिळतो.हा अतिशय सोपा rule आहे शियाय तो फार महत्त्वाचाही आहे. या rule मध्ये सांगितले आहे की आपण जे काही काम करतो त्याचे ८०% result he२०% efforts मधुन म्हणजेच कामामधुन येतात.आज जगभरात अनेक ठिकाणी हा ruleवापरला जातो.मग हा rule वापरुन कसे निर्णय घ्यायचे ते आज आपण बघणार आहोत.

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

परेटो प्रिंनसिपल (८०-२०)नियम परेटो प्रिंनसिपल (८०-२०)नियम Reviewed by varsha on 01:10 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.