आपण हाती घेतलेली सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याची कला ! पोमोडोरो टेक्निक

Pomodoro technique-दिवसभरातील कामे पुर्ण करण्यासाठी वापरा.या techniqueमध्ये आपल्याला काय करायचे आहे..तर जे काम आपल्याला करायचे आहे ते आधी ठरवून घ्यायचे त्यानंतर तेच काम आपण २५ मिनिटे focus करुन करणार आहोत.२५ मिनिटे न थांबता काम करुन ५ मिनिटे ब्रेक घ्यायचा आहे.ब्रेकनंतर पुन्हा आपले काम सुरुवात करायचे आहे. Pomodoro technique ही यशस्वी आहे कारण यामध्ये आपण पुर्ण कामाला २५ मिनिटांच्या वेगवेगळ्या भागांमध्ये विभागत आहोत. Pomodoro technique साठी आपण कोणताही साधा Timer वापरु शकतो.यामुळे आपण जास्तीत जास्त काम वेळेत पुर्ण करु शकतो.

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

आपण हाती घेतलेली सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याची कला ! पोमोडोरो टेक्निक आपण हाती घेतलेली सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याची कला ! पोमोडोरो टेक्निक Reviewed by varsha on 01:10 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.