विचार करण्याच्या ६ पध्दती

विचार करण्याच्या ६ पध्दती-Six thinking hats-Decision making
मित्रांनो,Meetings मध्ये आपण discussion करत असतो तेव्हा असे जाणवले असेल की एकत्रितपणे कधी निर्णय घेता येत नाही.लोक दोशारोप करतात.एकमेंकांवर टीका करतात.त्यामुळे एक Healthy decision makeing कधीच होत नाही.म्हणुनच मित्रांनो मी तुम्हाला आज अशी एक Technique सांगणार आहे जी Technique वापरुन आपण कमीतकमी वेळात एक proper decision घेऊ शकू.या Techniqueचे नाव आहे विचार करण्याच्या ६ पध्दती-Six thinking hats-Decision making.या  Technique चा वापर करुन तुम्ही नक्कीच कमीतकमी वेळात एक proper decision घेऊ शकता.

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

विचार करण्याच्या ६ पध्दती विचार करण्याच्या ६ पध्दती Reviewed by varsha on 02:45 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.