तीन फुटांवर दडलेल्या सोन्याची गोष्ट !

जेव्हा आपल्या मार्गात सर्वात मोठा अडथळा येतो तेव्हा यश जवळच कुठेतरी लपलं आहे असं समजा ! अपयश एका खोडकर मुलासारखं असतं ...यश मिळत आहे असे वाटत असताना मध्येच पायात पाय अडकवून आपल्याला पाडण्याची त्याची वृत्ती असते.... तीन फुटावर सोनं असताना हार मानून पुढे खोदायचा प्रयत्न सोडून देणारया दर्बीची ही कहाणी सादर करत आहे खास नेटभेटच्या वाचकांसाठी ! हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये लिहून अवश्य कळवा आणि व्हिडीओ आवडल्यास आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा !


Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

तीन फुटांवर दडलेल्या सोन्याची गोष्ट ! तीन फुटांवर दडलेल्या सोन्याची गोष्ट ! Reviewed by netbhet on 03:52 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.