अरुणिमा सिन्हा

एका रेल्वे अपघातात आपला एक पाय गमावलेली "अरुणिमा" खचून न जाता, एव्हरेस्ट शिखर पार करायचा निर्णय घेते आणि दोनच वर्षात ते स्वप्न पूर्ण करून दाखवते.आणि ती एव्हरेस्ट सर करणारी जगातील पहिली विकलांग महिला बनली. त्यासाठी भारत सरकारतर्फे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केली जाते. ही एक मंत्रमुग्ध करणारी सत्यकथा !
मित्रहो, अरुणिमापुढे आपल्या जीवनातील आव्हानं, अडचणी फारच तोकडी आहेत. तेव्हा आपल्या अडचणींचा पाढा वाचायचं सोडून देऊया. आपल्याला जे शिखर सर करायचंय ते आजच ठरवूया आणि कामाला लागूया !
आपणही अरुणिमा बनूया !!
#BeLikeArunima


Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

अरुणिमा सिन्हा अरुणिमा सिन्हा Reviewed by netbhet on 10:30 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.