गौतम बुद्धांची शिकवण

एकदा गौतम बुद्धांना एका अत्यंत गरीब माणसाने विचारले की मी इतका गरीब का आहे ?.......त्यावर गौतम बुद्धांनी जे उत्तर दिले ते आपणा सर्वांना अंतर्मुख करणारे आहे........!
माणूस पैशाने गरीब नसतो ... जो मनातून गरीब असतो तोच खरा गरीब माणूस असतो.


Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

गौतम बुद्धांची शिकवण गौतम बुद्धांची शिकवण Reviewed by netbhet on 23:17 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.