यांना हे जमलय, तर आपल्याला का नाही जमणार ?

यापैकी कोणाचीही सुरुवात स्वप्नवत झाली नव्हती. प्रत्येकाने संघर्ष केला आहे. आपल्या वेड्या स्वप्नांचा पाठलाग केला आहे. हे सर्वजण यशस्वी होऊ शकले कारण त्यांनी आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी "पाहिलं पाऊल" उचलण्याचं धाडस केलं !
आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा केला तर यश मिळतेच. योग्य संधी शोधता यायला हवी किंवा आलेल्या संधीचा योग्य फायदा घेता आला पाहिजे. या सर्वांना ते जमलं , मग आपल्याला का नाही जमणार ?
#IcanIwill



Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

यांना हे जमलय, तर आपल्याला का नाही जमणार ? यांना हे जमलय, तर आपल्याला का नाही जमणार ? Reviewed by netbhet on 22:00 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.