खिशात ५०० रुपये घेऊन आलेल्या शेतकऱ्याच्या मुलाने उभी केली ३३०० करोडची कंपनी !

१९८२ साली खिशात ५०० रुपये घेऊन आलेल्या शेतकऱ्याच्या मुलाने उभी केली ३३०० करोडची कंपनी !

मुंबईत फक्त 500 रुपये घेऊन आलेला एक मुलगा, ज्याला हिंदी आणि मराठी दोन्ही भाषा येत नव्हत्या, घरची गरिबी, शिक्षण होतं पण नोकरी मिळत नव्हती...... असा मुलगा मुंबईत येतो.....सरकारी नोकरीत स्थिरावतो आणि सगळं काही स्थिरस्थावर असताना अचानक नोकरी सोडून बिझनेस सुरू करतो.....आणि पुढच्या तीस वर्षात एकहाती 3300 करोडचा ब्रँड बनवतो. भारतातल्या पहिल्या 150 श्रीमंत लोकांच्या यादीत जाऊन बसतो...
एखाद्या चित्रपटाची कथा वाटावी अशी ही थायरोकेअर च्या डॉ. वेलूमणी यांची यशोगाथा ....सादर करत आहोत नेटभेट च्या प्रेक्षकांसाठी !


Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

खिशात ५०० रुपये घेऊन आलेल्या शेतकऱ्याच्या मुलाने उभी केली ३३०० करोडची कंपनी ! खिशात ५०० रुपये घेऊन आलेल्या शेतकऱ्याच्या मुलाने उभी केली ३३०० करोडची कंपनी ! Reviewed by netbhet on 23:02 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.