फक्त चार वर्षात XIAOMI कंपनी भारतामध्ये नंबर १ कशी बनली ?

मित्रांनो, भारतामधील सर्वात मोठा स्मार्टफोन ब्रँड कोणता असा प्रश्न जर मी तुम्हाला विचारला तर कदाचित तुमचे उत्तर Samsung असे असेल. पण नुकताच Xiaomi  या कंपनीने हा बहुमान पटकावला आहे.
मित्रांनो Xiaomi या केवळ ४ वर्षांपूर्वी भारतात आलेल्या कंपनीने Samsung  आणि Apple सारख्या बलाढ्य कंपन्यांना मागे टाकण्याचा पराक्रम करून दाखविला. ही आश्चर्याची बाब आहे. फक्त ४ वर्षात Xiaomi ने हे यश कसे मिळविले हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.

Xiaomi या कंपनीची सुरुवात एप्रिल २०१० मध्ये चीन मध्ये झाली. "ली ज्यून" यांनी इतर सात लोकांबरोबर या कंपनीची सुरुवात केली. खरंतर Xiaomi ही एक इंटरनेट कंपनी आहे. अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीमवर आधारित असलेले MiUi   हे फोनचे सॉफ्टवेअर इंस्टॉल करण्यासाठी फोन रूट करणे गरजेचे होते त्यामुळे बरेच जण इच्छा असूनही MiUi वापरू शकत नव्हते. म्हणून Xiaomi ने MiUi आधीपासूनच असलेले फोन बाजारात लाँच केले.

केवळ ३ वर्षातच Xiaomi भारतातील नंबर वन स्मार्टफोन ब्रँड बानू शकली यामागे Xiaomi च्या बऱ्याच स्ट्रॅटेजिज आहेत. चला तर मग बघूया काय आहेत Xiaomi ला यशस्वी बनविणाऱ्या स्ट्रॅटेजिज.Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

फक्त चार वर्षात XIAOMI कंपनी भारतामध्ये नंबर १ कशी बनली ? फक्त चार वर्षात XIAOMI कंपनी भारतामध्ये नंबर १ कशी बनली ? Reviewed by netbhet on 23:36 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.