जबरदस्त मराठी मोटीव्हेशन - जिंकणं आणि पहिलं येणं यातील फरक !

जबरदस्त मराठी मोटीव्हेशन - जिंकणं आणि पहिलं येणं यातील फरक !

२९ ऑगस्ट २००४ अथेन्स ओलिम्पिक साली वेनडरले-डी- लिमा हा ब्राझीलचा धावपटू मॅरेथॉन शर्यतीत सर्वात पुढे होता. तो ज्या प्रकारे धावत होता, सुवर्ण पदक तोच जिंकणार he निश्चित होत. अजून शर्यत पूर्ण व्हायला ६ किलोमीटर अंतर बाकी होते. पण तितक्यात एक माथेफिरू प्रेक्षकाने मध्येच त्याला शर्यतीतून बाहेर ढकललं. त्यातून सुटका करून परत शर्यतीत येईपर्यंत महत्वाचा वेळ डी- लिमाने गमावला होता. आणि तितक्यात दिन स्पर्धक डी-लिमाच्या पुढे निघून गेले. डी-लिमाने शर्यत तिसऱ्या क्रमांकावर पूर्ण केली. 
शर्यत पूर्ण करताना मात्र त्याच्या चेहऱ्यावर आनंद होता. ते हास्य एका खेळाडू वृत्तीचे उत्तम उदाहरण होते.
पुढे २०१६ मध्ये  ब्राझील ऑलिम्पिकच्या उदघाटनाची मशाल डी-लिमाच्या हाती देउन त्याचा उचित सम्मान केला गेला. 
    


Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

जबरदस्त मराठी मोटीव्हेशन - जिंकणं आणि पहिलं येणं यातील फरक ! जबरदस्त मराठी मोटीव्हेशन - जिंकणं आणि पहिलं येणं यातील फरक ! Reviewed by netbhet on 23:20 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.