मराठी बिझनेस सक्सेस स्टोरी | सारेगामा कारवां

मित्रहो संगीत क्षेत्र सध्या मोबाइल आणि इंटरनेटच्या रेट्यामुळे डबघाईला गेलंय. कॅसेट्स आणि सीडी विकून एकेकाळी बक्कळ कमाई करणार्‍या म्युझिक कंपन्यांची युट्युब, गाना.कॉम, सावन्.कॉम सारख्या म्युझिक अ‍ॅप्समुळे घुसमट होते आहे. पण मित्रांनो भारतातल्याच एका कंपनीने या कठीण काळातही स्वतःसाठी एक नविन मार्केट शोधलं आणि इनोव्हेशन करुन अभूतपुर्व यश मिळवलं. मित्रांनो या कंपनीचं नाव आहे सारेगामा आणि त्यांच्या नविन प्रॉडक्टचं नाव आहे कारवां ! जुन्या रेडीओ सारखं दिसणारं हे उपकरण सध्या एवढं चालतय की मार्केटींगच्या इतिहासात याचं नाव सुवर्णाक्षरात लिहिलं जाईल. सारेगामाने हे प्रॉडक्ट नक्की कसं बनवलं आणि कारवां च्या यशामागे नक्की कोणत्या स्ट्रॅटेजीज आहेत ते आपण या व्हीडीओ मध्ये बघणार आहोत.


Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

मराठी बिझनेस सक्सेस स्टोरी | सारेगामा कारवां मराठी बिझनेस सक्सेस स्टोरी | सारेगामा कारवां Reviewed by netbhet on 23:03 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.