चांगला बायोडाटा (RESUME) कसा लिहावा ?

बायोडेटा हा आपल्या करीअरसाठी अतिशय महत्वाचा आहे. आपला बायोडेटा हा आपला प्रतिनिधित्व करत असतो. आपला बायोडेटा पाहत असताना मुलाखत घेणारी व्यक्ती आपण एक व्यक्ती म्हणून कसे आहोत हे आखत असते. तर मित्रांनो आपण आपल्या करिअर साठी महत्वाचा असलेला बायोडेटा कसा लिहायचा हे आपण या व्हिडीओ मधून पाहणार आहोत.



Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

चांगला बायोडाटा (RESUME) कसा लिहावा ? चांगला बायोडाटा (RESUME) कसा लिहावा ? Reviewed by netbhet on 05:44 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.